शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

माझे पती कठोर, पण उदार अन् दयाळू

By admin | Updated: July 20, 2016 05:35 IST

रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मिलेनिया यांनी ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वाचे चांगले पैलू मांडले

क्लिवलॅण्ड (अमेरिका) : अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीतील संभाव्य रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मिलेनिया यांनी ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वाचे चांगले पैलू मांडले. माझे पती उदार अंत:करणाचे व दयाळू आहेत, असे त्या म्हणाल्या. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात बोलताना त्यांनी ट्रम्प यांच्या कठोर प्रतिमेला थोडे मुलायम करण्याचा प्रयत्न केला. ‘ट्रम्प कधीही अमेरिकी नागरिकांना निराश करणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी भावनिक सादही घातली. जेव्हापासून मी ट्रम्प यांना ओळखते, तेव्हापासूनचे सांगते त्यांना नेहमीच राष्ट्राची चिंता असते. ते देशात आमूलाग्र आणि शाश्वत स्वरूपाचा बदल घडवून आणतील, असे मला मनापासूनवाटते. हे संमेलन चार दिवस चालणार असून, त्यात रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित होणार आहे. ट्रम्प म्हणाले की, मिलेनिया शानदार प्रथम महिला ठरतील. मिलेनिया या ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. पतीची नेतृत्व क्षमता आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देतानाचा त्यांचा ठामपणा याबद्दल मिलेनिया भरभरून बोलल्या. (वृत्तसंस्था)>...म्हणून त्यांच्यावर पे्रम जडलेमिलेनिया म्हणाल्या की, ‘डोनाल्ड निष्ठावान असून माघार हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही. एखादा प्रकल्प पूर्ण करण्यास किंवा सुरू करण्यास त्यांना अनेक वर्षे संघर्ष करताना मी पाहिले आहे. ते माघार घेत नाहीत. तुम्हाला जर अशी व्यक्ती हवी असेल, तर मी हमी देऊ शकते की, ट्रम्प अगदी तसेच आहेत. ट्रम्प कठोर आहेत; परंतु उदार, निष्पक्ष व काळजी घेणारेही आहेत. त्यांच्याशी प्रेम जडण्यात त्यांची उदारता हेदेखील एक कारण आहे.