शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मंत्रिमंडळात निम्म्या महिला असतील -हिलरी

By admin | Updated: April 27, 2016 04:45 IST

आपली राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यास आपल्या मंत्रिमंडळात निम्मी संख्या महिलांची असेल, असे डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे.

वॉशिंग्टन : आपली राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यास आपल्या मंत्रिमंडळात निम्मी संख्या महिलांची असेल, असे डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे. मेरीलँड, डेलवर, पेनसिल्वेनिया, कनेक्टिकट आणि रोड आयलँड या पाच राज्यांत होणाऱ्या महत्त्वपूर्ण प्राथमिक निवडणुकीच्या पूर्वसंध्येला एमएसएनबीसी टाऊन हॉलमध्ये त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, माझ्या मंत्रिमंडळात अमेरिकेचे खरे प्रतिनिधित्व असेल. अमेरिकेची ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे, बरोबर आहे ना! हिलरी यांच्या मंत्रिमंडळात भारतीय अमेरिकन नीरा टंडन यांचा समावेश व्हावा, असे आपणास वाटते, असे हिलरींच्या प्रचार मोहिमेचे व्यवस्थापक जॉन पोडेस्टा यांनी अलीकडेच म्हटले होते. त्यानंतर हिलरी यांनी वरील प्रतिपादन केले. (वृत्तसंस्था)नीरा १४ वर्षांहून अधिक काळापासून हिलरींसोबत काम करत आहेत. सध्या त्या सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस या विचारगटाच्या प्रमुख आहेत. नीरा यांच्या नेतृत्वाखालील या विचारगटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची ओळख बनवली आहे. हिलरी म्हणाल्या की, महिलांचा अधिकार मानवाधिकार आहे. हिलरी यांनी प्रचार मोहिमेत महिला धोरणांवर भर दिला आहे. महिलांना समान वेतन दिले जावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.