शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीप्रकरणी मुशर्रफांवर ठपका

By admin | Updated: September 11, 2014 23:39 IST

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना गुरुवारी आणीबाणी लागू करताना घटनेचे उल्लंघन केल्याबद्दल फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दोषी ठरविले आहे

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना गुरुवारी आणीबाणी लागू करताना घटनेचे उल्लंघन केल्याबद्दल फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दोषी ठरविले आहे. २००७ मध्ये मुशर्रफ यांनी लष्करप्रमुख या नात्याने आणीबाणी लागू केली होती. याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला सुरू आहे.देशद्रोहाच्या आरोपाची चौकशी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) करीत असून तिने मुशर्रफ यांना देशद्रोहाबद्दल दोषी ठरविले पाहिजे, असे न्यायालयाला सांगितले. न्यायमूर्ती फैसल अरब यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांच्या खंडपीठात मुशर्रफ यांच्यावरील आरोपाची सुनावणी फेडरल शरियत कोर्ट बिल्डिंगमध्ये सुरू आहे.३ फेबु्रवारी २००७ रोजी मुशर्रफ यांनी अध्यक्ष या नात्याने प्रोव्हिजनल कॉन्स्टिट्यूशनल आॅर्डर (पीसीओ) अ‍ॅफेडेव्हिट जारी केले, असे एफआयएचे प्रमुख खालीद कुरेशी यांनी न्यायालयाला सांगितले. पीसीओ ही आणीबाणी असून तिच्यामुळे घटनाबाह्य आदेश तयार होतात व शेवटी घटना अंशत: किंवा पूर्णपणे निलंबित होते. (वृत्तसंस्था)