शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटित पत्नीचा बलात्कार करून खून

By admin | Updated: September 5, 2016 04:12 IST

पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश महिलेवर तिच्या घटस्फोटित पतीने बलात्कार करून तिच्या वडिलांसोबत तिचा गळा दाबून खून केला.

लाहोर : आवडीच्या व्यक्तीशी विवाह केल्याबद्दल पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश महिलेवर तिच्या घटस्फोटित पतीने बलात्कार करून तिच्या वडिलांसोबत तिचा गळा दाबून खून केला. समिआ शाहीद (२८, रा. धोक पंडोरी खेडेगाव, पंजाब प्रांत) ही १५ जुलै रोजी दुबईहून आपल्या आजारी वडिलांना भेटायला पाकिस्तानात आली होती. तिचा २० जुलै रोजी खून झाला. तिच्या वडिलांनी मात्र तिचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा दावा केला होता. ब्रिटिश खासदार नाझ शाह यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पत्र लिहून हा खून कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी (आॅनर किलिंग) असू शकतो, असे पत्र लिहिले नसते तर ही घटना कधीच समोर आली नसती. उप पोलीस महासंचालक अबु बकर खुदा बक्ष यांनी केलेल्या चौकशीत तिचा खून झाल्याचे म्हटले आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालात समिआवर बलात्कार झाल्याचे व तिच्या शरीरात सापडलेले वीर्य हे तिचा माजी पती शकील याच्या डीएनएशी जुळणार असल्याचे बक्ष यांनी ‘डॉन’ वृत्तपत्राला सांगितले. शकील आणि समिआचे वडील चौधरी शाहीद सध्या पोलीस कोठडीत आहेत. (वृत्तसंस्था)