शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्समध्ये महायुद्धातील शहीद भारतीयांचे स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 04:25 IST

पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढताना फ्रान्समधील विलेर्स ग्युसलेन येथील लढाईत शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ भारत सरकार तेथे स्मारक बांधणार आहे, असे दौऱ्यावर आलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.

पॅरिस : पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढताना फ्रान्समधील विलेर्स ग्युसलेन येथील लढाईत शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ भारत सरकार तेथे स्मारक बांधणार आहे, असे दौऱ्यावर आलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.विलेर्स ग्युसलेन हे ठिकाण पॅरिसपासून सुमारे २०० किमी अंतरावर आहे. पहिल्या महायुद्धात नोव्हेंबर व डिसेंबर १९१७ मध्ये येथे झालेल्या लढाईत ब्रिटिश सैन्यातील भारतीय घोडदळ फौजेने मोछा पराक्रम गाजवला होता. या लढाईत जेभारतीय सैनिक शहीद झाले, त्यांच्या स्मरणार्थ आताच्या भारतीय लष्करातील जुन्या घोडदळ तुकड्या दरवर्षी ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर हे दिवस ‘कॅम्बराय डे’ म्हणून साजरा करतात. ९वी हॉडसन घोडतळ तुकडी, रॉयल डेक्कन हॉर्स (आताची ९वी डेक्कन हॉर्स), ३४ वी पूना हॉर्स (आताची १७ पूना हॉर्स), ३८ वी सेंट्रल इंडिया हॉर्स (आता सेंट्रल इंडिया हॉर्स) व १८ कॅव्हलरी या घोडतळ तुकड्यांमधील सैनिकांनी या युद्धात प्राणांची बाजी लावली होती.धारातीर्थी प्राणाहुती देणाºया भारतीय सैनिकांचे भारताबाहेर बांधले जाणारे हे अशा प्रकारचे दुसरे स्मारक असेल. पहिले स्मारक फ्रान्समध्येच पॅस-द-कॅलेस येथे आहे. पहिल्या महायुद्धात तेथे झालेल्या लढाईत कामी आलेल्या ४,७४२ भारतीय सैनिकांच्या गौरवार्थ ते बांधण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज