दौऱ्यावर असताना वापरला भाजपाचा शेलापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारंवार होणाऱ्या परदेश दौऱ्यांची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असतानाच, त्यांनी गुरुवारी पुन्हा एका नव्या वादाला तोंड फोडले. पंतप्रधान म्हणून दौऱ्यावर असताना मोदी यांनी चक्क भाजपाचा शेला परिधान करत टोरोंटोतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. मोदींचे हे ‘आॅन ड्युटी’ पक्षप्रेम आता भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते.
मोदींचे ‘आॅन ड्युटी’ पक्षप्रेम
By admin | Updated: April 17, 2015 01:51 IST