शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

समुद्राच्या पिण्यायोग्य पाण्याची मोदींनी चाखली चव!

By admin | Updated: July 7, 2017 05:08 IST

पंतप्रधान मोदी यांनी नेत्यानाहू यांच्यासोबत हैफा येथील वोगला बीचवरील गाल-मोबाइल जलशुद्धीकरण प्रकल्पालाही भेट दिली. समुद्राचे

पंतप्रधान मोदी यांनी नेत्यानाहू यांच्यासोबत हैफा येथील वोगला बीचवरील गाल-मोबाइल जलशुद्धीकरण प्रकल्पालाही भेट दिली. समुद्राचे पाणी क्षारमुक्त तसेच शुद्ध करून वापरण्याच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकही या वेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना देण्यात आले. गाल-मोबाइल हे जलशुद्धीकरणाची चालती फिरती यंत्रणा आहे. त्यातून समुद्राचे पाणी क्षारमुक्त करून पिण्याजोगे केले जाते. या शुद्धीकरण वाहनातूनहंी दोन्ही नेत्यांनी थोडा प्रवास केला. हे तंत्रज्ञान पूर, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी आणि दुर्गम भागात तैनात असणाऱ्या लष्करासाठी तसेच ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी दिली. स्मृतिस्थळाला भेटऐतिहासिक दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी इस्रायलसाठी बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या स्मृतिस्थळी भेट दिली.