शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
4
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
5
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
6
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
7
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
8
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
9
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
10
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
11
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
12
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
13
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
14
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
15
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
16
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
17
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
18
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
19
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
20
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

मोदी-शरीफ एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी

By admin | Updated: September 22, 2015 22:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ पुढील आठवड्यात येथील एकाच हॉटेलमध्ये वास्तव्य करणार आहेत.

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ पुढील आठवड्यात येथील एकाच हॉटेलमध्ये वास्तव्य करणार आहेत. एकाच हॉटेलातील वास्तव्यामुळे उभय नेत्यांची भेट होईल का यावरून सध्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोदी व शरीफ संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसाठी अमेरिकेत येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी बुधवारी सायंकाळी येथे दाखल होत असून ते वाल्डोर्फ अ‍ॅस्टोरिया हॉटेलमध्ये उतरणार आहेत. शरीफ २५ सप्टेंबरला सायंकाळी पोहोचतील व त्यांचेही वास्तव्य याच हॉटेलमध्ये असेल. दोन्ही नेत्यांची बैठक होणार असल्याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, गमतीची बाब अशी की, दोन्ही नेते एकाच हॉटेलात वास्तव्य करणार आहेत. हॉटेलमध्ये ते समोरासमोर येऊ शकतात. मोदी २५ सप्टेंबर रोजी शाश्वत विकास शिखर संमेलनाला मार्गदर्शन करतील. या संमेलनाचे यजमानपद संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून भूषवित आहेत. या संमेलनात नवा विकास कार्यक्रम स्वीकारला जाणार आहे. दरम्यान, शरीफ मंगळवारी अमेरिकेला रवाना झाल्याचे रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)