शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरवर मोदींनी व्हाईट हाऊसला टाकले मागे

By admin | Updated: June 26, 2014 13:13 IST

ट्विटरवरील 'मोस्ट फॉलोड' नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी चौथ्या स्थानावर असून त्यांनी 'व्हाईट हाऊस'लाही मागे टाकले आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २६ - सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधणारे व त्यांच्यापर्यंत आपला संदेश पोचवणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॉलोअर्सच्या बाबतीत 'व्हाईट हाऊस'लाही मागे टाकले आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणा-या (most followed) नेत्यांमध्ये मोदी चौथ्या स्थानावर असून व्हाईट हाऊस पाचव्या स्थानावर आहे. ट्विटरवर मोदींच्या फॉलोअर्सची संख्या ४९ लाख ८१ हजार ५७० इतकी असून व्हाईट हाऊसच्या फॉलोअर्सची संख्या ४९ लाख ७३ हजार ०६१ इतकी आहे. 
'बर्सन-मार्स्टेलर' या फर्मने केलेल्या पाहणीतून ही माहिती समोर आली असून आधी सहाव्या क्रमांकावर असलेल्या मोदींनी चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.  मोस्ट फॉलोड नेत्यांच्या यादीत पहिला क्रमांक लागतो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा, तर दुस-या क्रमांकावर आहेत पोप फ्रांसिस आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुशीलो युधोयोनो हे तिस-या क्रमांकावर आहेत.