शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मायकल जॅक्सनच्या १०० चित्रांची विक्री होणार

By admin | Updated: January 19, 2016 17:07 IST

किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनच्या जवळपास शंभर चित्रांची विक्री करणार असल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. द न्यूयार्क पोस्टच्या वृत्तानुसार, जोसेफ मॅकब्रेट्नी

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १६ - किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनच्या जवळपास शंभर चित्रांची विक्री करणार असल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे.  द न्यूयार्क पोस्टच्या वृत्तानुसार, जोसेफ मॅकब्रेट्नी असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडे शंभरहून अधिक पॉपस्टार मायलक जॅक्सनची चित्रे आहेत. ही सर्व चित्रे विकल्यानंतर मिऴणा-या पैशांनी गरजू मुलांना मदत करण्यात येणार असल्याचे त्याने म्हटले आहे. 
ही मोठी जबाबदारी असून सर्व चित्रांचे कलेक्शन एकत्र करणे. तसेच, विक्रीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा वापर गरजू मुलांना म्हणजे ज्यांच्यावर उपचार करुनही बरे न होणा-या अशा अनेक मुलांवर करण्यात येणार असल्याचे जोसेफ ब्रेट्नीने सांगितले.
मायकल जॅक्सनच्या चित्रांसोबतच त्याच्या बॅन्डमध्ये असलेल्या काही सदस्यांचीही चित्रे विकण्यात येणार आहेत. या सर्व चित्रांवर या स्टारनी सह्या केल्या आहेत. मायकल जॅक्शनचा २००९ मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी मृत्यू झाला होता.