शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषांनी महिलांचे पंख कापू नयेत : मलाला

By admin | Updated: April 12, 2017 00:25 IST

‘‘पुरुषांनी महिलांचे पंख कापू नयेत. त्यांना उडू द्यावे,’’ असे नोबेल पुरस्काराने सन्मानीत युसुफझाई मलाला हिने म्हटले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अ‍ॅन्टोनिओ गुटेरेझ

संयुक्त राष्ट्रे : ‘‘पुरुषांनी महिलांचे पंख कापू नयेत. त्यांना उडू द्यावे,’’ असे नोबेल पुरस्काराने सन्मानीत युसुफझाई मलाला हिने म्हटले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अ‍ॅन्टोनिओ गुटेरेझ यांनी मलाला हिला संयुक्त राष्ट्रांची सगळ््यात तरूण (१९) ‘शांततेची दूत’ असा सन्मान बहाल केलेल्या कार्यक्रमात ती बोलत होती. युसुफझाई मलाला म्हणाली की,‘‘पुरुष, वडील आणि भावांची भूमिका खरोखर खूप महत्वाची आहे. स्वात खोऱ्यात माझ्यासारख्या किती तरी मुली बोलू शकल्या असत्या परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांना तशी परवानगीच दिली नाही. त्यांच्या भावांनी त्यांना तसे करू दिले नाही. माझी परिस्थिती वेगळी होती. मला माझ्या वडिलांनी थांबवले नाही.’’ जागतिक नागरिक असलेल्या व्यक्तिला संयुक्त राष्ट्रांच्या वतीने हा सर्वोच्च सन्मान दिला गेला.‘‘तू तुला हवे ते बोलू शकतेस, असे म्हणणारे वडील आणि माझे कुटुंबीय होते. मला वाटते आम्हाला अगदी असेच हवे आहे. कुटुंबात महिलांना जे हवे ते करू देणारे भाऊ आणि वडील आणि पुरुष आम्हाला हवे आहेत,’’ असे मलाला म्हणाली. युसुफझाई म्हणाली की, ‘‘माझे वडील लोकांना नेहमी असे म्हणायचे की मलाला हिच्यासाठी मी काय केले हे विचारू नका तर मी काय करू शकलो नाही हे विचारा. मी तिचे पंख कापले नाहीत.’’