शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सुरळीत वाहतुकीबाबत बैठकीतून सोपस्कार

By admin | Updated: August 27, 2014 01:35 IST

जालना : नवीन व जुना जालना भागातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून जिल्हा महसूल प्रशासनाने सोमवारी घेतलेल्या संयुक्त बैठकीतून वाहतुकीसंदर्भात थातूरमातूर चर्चा करण्यात आली

दिल्ली/मुंबई : पश्चिम आफ्रिकी देशात इबोला या आजाराने निर्माण केलेल्या दहशतीदरम्यान लायबेरिया व नायजेरियातून भारतात आलेल्या नागरिकांची अतिशय कडक तपासणी केली जात असून दिल्ली विमानतळावर आलेल्या ६ नागरिकांना विमानतळ प्रशासनाने इबोला चाचणीसाठी ४० दिवसांकरिता वेगळे ठेवले असल्याचे तर मुंबई विमानतळावर आलेल्या ८५ नागरिकांमध्ये इबोलाची कुठलीच लक्षणे आढळली नसल्याने विमानतळ आरोग्य संघटनेने घोषित केले आहे. इबोलाग्रस्त देशात या आजाराने १४०० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत.दिल्ली विमानतळावर उतरलेल्या व रुग्णालयात दाखल केलेल्या प्रवाशांमध्ये दोन महिला व एका बालकाचा समावेश असून त्यांच्यात इबोलाची लक्षणे आढळतात अथवा नाही यावर लक्ष ठेवले जाणार आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत दाखल झालेले हे प्रवासी तीन गटात आले असून आज दिवसभरात आणखीही काही प्रवासी येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. २० प्रवाशांचा एक गट साऊथ आफ्रिकन एअरवेजच्या विमानाने येथे पोहचला. त्यांची तपासणी करण्यात येऊन त्यांच्यात इबोलाची लक्षणे आढळली नसल्याचे विमानतळ प्रशासनाने जाहीर केले. लायबेरियाहून आलेले ४६ भारतीयांचे दुसरे पथक येथे पोहचले. या सर्व प्रवाशांची तपासणी करून त्यांना निरोगी जाहीर करण्यात आले. नायजेरियाहून आलेल्या १९ अन्य भारतियांचीही तपासणी करून त्यांना निरोगी घोषित करण्यात आले. इबोलाग्रस्त देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या ४४,७०० एवढी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)