शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गणिताच्या शिक्षिकेने आपल्याच तीन विद्यार्थ्यांसोबत केला सेक्स

By admin | Updated: June 13, 2017 20:33 IST

शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते पवित्र असते असे म्हटले जाते. मात्र या नात्याला कलंकित करणाऱ्या घटना अधूनमधून घडत

 ऑनलाइन लोकमत

नॉर्थ कॅरोलिना, दि. 13 - शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते पवित्र असते असे म्हटले जाते. मात्र या नात्याला कलंकित करणाऱ्या घटना अधूनमधून घडत असतात. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. गणित शिकवणाऱ्या एका शिक्षिकेने आपल्याच तीन विद्यार्थ्यांसोबत सेक्स केल्याचे प्रकरण अमेरिकेतील नॉर्थ  कॅरोलिना उघडकीस आले आहे. या घटने प्रकरणी रॉकी माऊंट स्कूलमध्ये शिकवणारी शिक्षिका एरिन मॅकऑलिफ हिच्याविरोधात शाळेतील कर्मचाऱ्यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर या शिक्षिकेला अटक केली आहे. 
या प्रकरणात आरोपी असलेली महिला शिक्षिका एरिन मॅकऑलिफ हिने 17 वर्षांच्या दोन आणि 16 वर्षांच्या एका विद्यार्थ्यासोबत सेक्स केल्याचे समोर आले होते. मात्र  ही घटना घडल्यानंतर सदर शिक्षिकेने मे महिन्यांमध्येच नोकरी सोडली होती. दकम्यान पोलिसांनी शाळेच्या कर्मचाऱ्यांशी केलेल्या चौकशीत हे प्रकरण शाळेच्या परिसराबाहेरचे असल्याचे निष्पन्न झाले. 
दरम्यान, या प्रकरणाता आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी शाळेच्यावतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रकरणी शाळेचे कर्मचारी पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहेत. मॅकऑलिफ हिच्यावर एका विद्यार्थ्यासोबत तीन वेळा सेक्स केल्याचा तसेच अन्य दोघांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. त्यानंतर या शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.