शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

जुळ्यांची जन्मतारीख वेगवेगळ्या वर्षात

By admin | Updated: January 4, 2016 02:51 IST

कॅलिफोर्नियात एका महिलेने ३१ डिसेंबरच्या रात्री जन्म दिलेल्या जुळ्यांची जन्मतारीख तशी एकच असायला हवी; पण इथे मात्र जन्मतारखेत चक्क वर्षभराचे अंतर आहे.

सॅन दिएगो : कॅलिफोर्नियात एका महिलेने ३१ डिसेंबरच्या रात्री जन्म दिलेल्या जुळ्यांची जन्मतारीख तशी एकच असायला हवी; पण इथे मात्र जन्मतारखेत चक्क वर्षभराचे अंतर आहे. हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल; पण ही वस्तुस्थिती आहे. त्याचे झाले असे की, मॅरिबल व्हॅलेंसिया यांना ३१ रोजी सॅन दिएगो येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पहिल्या मुलीचा जन्म रात्री ११.५९ वाजता झाला; तर मुलाचा जन्म १२.०१ वाजता झाला. अर्थात १२ वाजेनंतर वर्ष बदलले गेल्याने मुलीचा जन्म ३१ डिसेंबर २०१५ रोजीचा तर मुलाचा जन्म १ जानेवारी २०१६ रोजीचा आहे. मात्र, दोघांच्या जन्मवेळेत अंतर फक्त दोन मिनिटांचे आहे. आमच्यासाठी ही नवीन वर्षाची भेट असल्याची प्रतिक्रिया या मुलांचे वडील लुईस यांनी दिली आहे.