शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

मांझीला बहारीनचे पंतप्रधान देणार मदत

By admin | Updated: August 30, 2016 04:13 IST

रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे पत्नीचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी खांद्यावर १० किलोमीटर वाहून नेणाऱ्या पतीला बहारीन सरकारने आर्थिक मदत देण्याची तयारी दाखविली आहे

दुबई : रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे पत्नीचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी खांद्यावर १० किलोमीटर वाहून नेणाऱ्या पतीला बहारीन सरकारने आर्थिक मदत देण्याची तयारी दाखविली आहे. ओडिशातील कलाहांडी जिल्ह्यात दाना मांझी (४२) याच्या पत्नीचे क्षयरोगाने निधन झाले होते. त्याने २४ आॅगस्ट रोजी मृतदेह खांद्यावर वाहून नेला होता.बहारीनमधील भारतीय दुतावासाने याबाबत आम्हाला बहारीनचे पंतप्रधान प्रिन्स खलिफा बिन सलमान अल खलिफा यांच्या कार्यालयाकडून अधिकृतरित्या अद्याप काहीही मिळालेले नाही, असे म्हटले. मानवी दृष्टिकोनातून ही मदत देण्याची तयारी दाखविली गेली असून ती दिल्लीतील बहारीनच्या दुतावासाच्या माध्यमातून दिली जाईल, असे सूत्रांकडून समजते. दाना मांझी यांची बातमी वाचून पंतप्रधान अस्वस्थ झाले व त्यांनी काही तरी करायला हवे अशी भावना व्यक्त केल्याचे वृत्त ‘गल्फ डेली न्यूज’ने दिले.