जकार्ता : पुण्याजवळ माळीण गावावर डोंगर कोसळल्याची घटना घडली होती, तशीच घटना शनिवारी इंडोनेशियात घडली. इंडोनेशियातील एका गावात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन शेकडो घरे वाहून गेली. या दुर्घटनेमध्ये 18 जण मृत्युमुखी पडले, तर इतर 9क् जण बेपत्ता आहेत.
By admin | Updated: December 14, 2014 02:36 IST