शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जादू! म्हातारी झाली तरुणी! पाहा व्हीडीओ..

By admin | Updated: June 6, 2017 16:36 IST

तरुणींनाही लाजवणाऱ्या सत्तरीच्या आजीबाई बिकिनी घालून तरुणांना करताहेत घायाळ..

- मयूर पठाडेहा शेजारचा फोटो पाहा. किती वर्षांची आहे ही बिकिनीतील तरुणी? वीस? पंचवीस? तीस?.. त्याच्यापेक्षा तर नक्कीच तिचं वय जास्त नाहीए ना?पण सपशेल आपटी खाल्लीत तुम्ही! तुमचा अंदाज पार गडगडला.ही तरुणी आहे चार नातवांची आजी आणि तिचं वय आहे ७० वर्षे!दचकलात ना?या आजीबार्इंची आणखी माहिती हवी?आणि त्या एवढ्या तरुण कशा झाल्यात हेही तुम्हाला जाणून घ्यायचंय ना?या आजीबार्इंचं नाव आहे कॅरोलिन हार्टझ आणि त्या आहेत आॅस्ट्रेलियातील पर्थ येथील.त्यांना गोड खाण्याची खूप आवड होती आणि त्यासाठी त्यांचा हातही फारसा आखडत नव्हता, पण तीस वर्षांपूर्वी त्यांना ‘प्रि-डायबेटिस’ डायग्नॉस झाला, म्हणजे त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नॉर्मलपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं. हा डायबेटिस नव्हता, पण ती धोक्याची एक घंटा होती. ही घंटा त्याचवेळी त्यांच्या डोक्यात वाजली आणि त्यांनी ठरवलं, आता साखर सोडायची.. आणि त्याचक्षणी त्यांनी साखर, गोड खाणं सोडलं ते आजतागायत.

 

आज वयाच्या सत्तरीतही या आजीबाई स्विमसूट आणि बिकिनी घालू शकतात आणि त्यांचं वय किमान तीस वर्षांनी कमी दिसू शकतं याचं मूख्य रहस्य यातच आहे.अर्थातच कॅरोलिन आजीबाई यासोबत नियमितपणे व्यायामही करतात आणि खेळही खेळतात. त्यामुळेच त्यांनी आपल्या वयावर मात केली आहे.

 

दोनच दिवसांपूर्वी आजीबार्इंनी आपले हे हॉट फोटो सोशल मिडियावर टाकले आणि जगभरात लगेचंच ते व्हायरल झाले. हे फोटो लाखो लोकांनी लाईक केले आणि एकमेकांना फॉरवर्डही केले.

 

जगभरात या आजीबार्इंच्या चाहत्यांची संख्या काही क्षणांत झप्पकन वाढली आणि या आजीबार्इंचं तारुण्य पाहून चकितही झाले.

 

या आजीबार्इंनी नेमकं काय केलं, म्हणून त्यांचं वय इतकं कमी झालं, याबाबतचा शोध घेण्यात नेटकऱ्यांत आता चढाओढ लागली आहे. आजीबार्इंनी या नेटकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे, ‘साखरेपासून दूर राहा आणि न चुकता व्यायाम करा. तुम्हीही माझ्यासारख्याच तरुण दिसाल आणि व्हालही..’