शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना शिक्षा करण्यासाठी इसिसचे यंत्र

By admin | Updated: February 26, 2016 03:55 IST

मोसूल शहरात महिला वापरत असलेल्या कपड्यांमुळे त्यांचे सगळे शरीर झाकले जात नाही, त्यामुळे त्यांना शिक्षा करण्यासाठी इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाने (इसिस) धातूचे

बगदाद : मोसूल शहरात महिला वापरत असलेल्या कपड्यांमुळे त्यांचे सगळे शरीर झाकले जात नाही, त्यामुळे त्यांना शिक्षा करण्यासाठी इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाने (इसिस) धातूचे नवे उपकरण तयार केले आहे. त्याला बायटर (चावणारे) किंवा क्लिपर (कात्री) असे म्हणतात. मोसूल शहरातून याच महिन्यात पळून गेलेल्या माजी शाळा संचालक महिलेने या उपकरणामुळे महिलांना अतिशय वेदना होतात, कारण ते शरीराच्या मांसाचे तुकडे करते, असे सांगितले.गृहिणी असलेल्या फातिमा (२२) हिने मोसूलमधून पळून जाण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. तिच्या मुलांची उपासमार होत असल्यामुळे ती तेथून पळून जाण्यात यशस्वी झाली. तिने सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत (विशेषत: स्त्रियांबद्दल) इसिस आता अधिक हिंसक व शरीराचा छळ करून आनंद घेत आहे. सध्या फातिमा उत्तर-पूर्व सिरियातील रास अल-अईननजीक विस्थापित झालेल्यांसाठीच्या शिबिरात राहत आहे. गेल्या महिन्यात माझी बहीण हातमोजे घरीच विसरून गेल्यामुळे तिला अतिशय कठोरपणे शिक्षा करण्यात आली, असे फातिमा म्हणाली.बुरखा घातलाच पाहिजेमहिलांनी पूर्ण बुरखा घातला पाहिजे, बॅगी किंवा ट्राऊझर्स, हात व पायमोजे वापरले पाहिजेत व त्या जेव्हा घराबाहेर पडतील तेव्हा त्यांच्यासोबत पुरुष नातेवाईक असला पाहिजे असा इसिसचा आग्रह आहे. बायटर उपकरणाला धातूचा जबडा असतो व त्यामुळे शरीराला जखम होते.इसिसच्या ताब्यात असलेल्या मोसूल शहरात अन्न, पाणी, औषधे, इंधन, वीज यांची तीव्र टंचाई असून तेथील दैनंदिन जीवनाचा दर्जा खालावला आहे. तान्ह्या बाळांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून तेथे दूध नाही. एक किलो तांदळाची किंमत दहा डॉलर झाली आहे. या प्रदेशावर सरकारी विमाने कधी बॉम्बहल्ला करतील याचा नेम नाही, त्यामुळे नागरिक दहशतीखाली राहतात.