शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

स्थलांतरितांना प्रेमाने आश्रय द्या, पोप यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 4:01 AM

व्हॅटिकन सिटी : विपरित परिस्थितीमुळे ज्यांना घरदार सोडून स्थलांतर करावे लागले, अशा लोकांना प्रेमाने आश्रय देणे ही ख्रिश्चन धर्माची शिकवण आचरणात आणणे आजच्या स्थितीत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जगभरातील रोमन कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी केले.

व्हॅटिकन सिटी : विपरित परिस्थितीमुळे ज्यांना घरदार सोडून स्थलांतर करावे लागले, अशा लोकांना प्रेमाने आश्रय देणे ही ख्रिश्चन धर्माची शिकवण आचरणात आणणे आजच्या स्थितीत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जगभरातील रोमन कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी केले.रविवारी मध्यरात्री नाताळाच्या विशेष प्रार्थनेसाठी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये जमलेल्या हजारो भाविकांना संदेश देताना, भगवान येशूच्या जन्मापूर्वी जोसेफ आणि मेरी यांनाही बेथलहॅममध्ये असेच विस्थापितांसारखे दारोदार फिरावे लागले होते, पण साध्याभोळ््या मेंढपाळांनाच प्रेषित येशूची खरी ओळख पटली, याचेही त्यांनी स्मरण दिले. जगातील अनेक देशांमधून युद्ध आणि यादवी यामुळे लाखो विस्थापितांचे लोंढे युरोपीय देशांमध्ये येऊन सामाजिक तणाव निर्माण झाले, त्याचा पोप यांच्या या आवाहनाशी संदर्भ होता. (वृत्तसंस्था)>सांताक्लॉजची माहिती देणारा ट्रॅकर परतलासॅन फ्रान्सिस्को : नाताळच्या भेटी देणारा सांताक्लॉज नेमका कुठे आहे व तो देणार असलेल्या भेटीचे ठिकाण कोणते, याची माहिती मुलांना देणारा सांताट्रॅकर परतला आहे. गेल्या १३ वर्षांपासून तो मुलांच्या सेवेत आहे. वेब ब्राउझर्स, मोबाइल वेब ब्राउझर्स, अँड्रॉइड टीव्ही, क्रोमकास्ट आणि अँड्रॉइड अ‍ॅपद्वारे सांता आणि त्याच्या रुडोल्फच्या हालचाली रविवारी दाखविण्यात आल्या. सांताचे ठिकाण गुगल पिक्सेल किंवा गुगल होम डिव्हाइसद्वारेही एखाद्याला माहिती करून घेता येईल. जगभर नाताळच्या काय-काय परंपरा आहेत, हेदेखील शिकण्यास हे ट्रॅकर मदत करते.