शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्रेमविवाह करणा:या जोडप्याचा शिरच्छेद

By admin | Updated: June 29, 2014 02:10 IST

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात प्रेमविवाह करणा:या तरुणीचा तिच्या पतीसह शिरच्छेद करण्यात आला. खोटय़ा प्रतिष्ठेसाठी (ऑनर किलिंग) हत्येची ही अमानुष घटना शुक्रवारी झाली, असे पोलिसांनी सांगितले.

लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात प्रेमविवाह करणा:या तरुणीचा तिच्या पतीसह शिरच्छेद करण्यात आला. खोटय़ा प्रतिष्ठेसाठी (ऑनर किलिंग) हत्येची ही अमानुष घटना शुक्रवारी झाली, असे पोलिसांनी सांगितले. 
लाहोरपासून 1क्क् कि. मी.वरील सतरा गावची रहिवासी असलेल्या मुआफिया (23) या तरुणीचे नजीकच्या हसनाबाद गावातील सज्जाद अहमद (वय 27) या युवकाशी प्रेम जुळले होते. या दोघांनी गेल्या 18 जून रोजी प्रेमविवाह केला होता. 
मुआफियाच्या कुटुंबियांनी त्यांचा प्रेमविवाहाचा प्रस्ताव ठोकरल्यानंतर दोघांनी न्यायालयात विवाह केला होता. हे दोघे हसनाबादला परतले असल्याचे मुलीच्या कुटुंबियांना कळले. त्यानंतर मुआफियाच्या कुटुंबातील सात जणांनी सज्जादच्या घरावर हल्ला केला व दोघांना गावच्या मुख्य चौकात नेऊन तेथे सर्वासमक्ष त्यांचा शिरच्छेद केला. हत्येनंतर संशयित आरोपी फरार झाले. यात मुआफियाचा जन्मदाता दिलशाद याचाही समावेश आहे. संशयितांना पकडण्यासाठी आम्ही धाडी टाकत आहोत, असे पोलीस उपअधीक्षक राणा जाहिद हुसैन यांनी सांगितले. आम्ही घटना घडत असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचेही जबाब घेत आहोत, असे ते म्हणाले. पाकमध्ये अलीकडेच ऑनर किलिंगच्या दोन घटना घडल्या   होत्या. (वृत्तसंस्था)