शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

युद्धासारखे दृश्य होते - ब्रसेल्स विमानतळावरील प्रवासी

By admin | Updated: March 22, 2016 17:57 IST

ब्रसेल्स विमानतळ मंगळवारी दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी हादरले. यावेळी विमानतळावरील भीषण परिस्थितीचा सामना करणा-या एका नागरीकाने समोरचे दृश्य युद्धासारखे असल्याचे सांगितले.

ऑनलाइन लोकमत 

ब्रसेल्स, दि. २२ - ब्रसेल्स विमानतळ मंगळवारी दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी हादरले. यावेळी विमानतळावरील भीषण परिस्थितीचा सामना करणा-या एका नागरीकाने समोरचे दृश्य युद्धासारखे असल्याचे सांगितले. स्फोट होण्याच्या १० मिनिट आधी हा प्रवासी जिनिव्हावरुन आलेल्या विमानातून उतरला होता.
 
स्फोटानंतरचे दृश्य अत्यंत वेदनादायी होते. स्फोट इतका शक्तीशाली होता की, विमानतळाचे छप्पर खाली कोसळले. सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. जखमी प्रवासी वेदनेने कळवळत होते. सामान अस्ताव्यस्त पडले  होते. आम्ही ढिगा-यावरुन चालत होतो. एकूणच युद्धाची स्थिती दर्शवणारे दृश्य होते असे या प्रवाशाने बीएफएम वाहिनीला सांगितले. 
 
माएलबीक मेट्रो स्थानकाच्या प्रवेशव्दाराजवळ तिसरा शक्तीशाली स्फोट झाला. युरोपियन युनियनच्या मुख्यालयाजवळ हे स्थानक आहे. तिथेही असेच दृश्य होते. नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य संशयिताला ब्रसेल्समधून अटक झाल्यानंतर हा हल्ला झाला आहे.