शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

लंडन टू न्यूयॉर्क.. अवघ्या ११ मिनिटांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2016 15:53 IST

इंडस्ट्रीयल डिझायनर चार्ल्स बम्बार्डिअर यांनी 'अँटिपोड' नावाच्या या एक नवे हायपरसोनिक जेट आणले त्याद्वारे लंडन-न्यूयॉर्क प्रवास अवघ्या ११ मिनिटांत करता येईल.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - इंडस्ट्रीयल डिझायनर चार्ल्स बम्बार्डिअर यांनी 'अँटिपोड' नावाच्या या एक नवे हायपरसोनिक जेट आणले असून  त्याद्वारे लंडन-न्यूयॉर्क दरम्यानचे ५५६६ किलोमीटरचे अंतर अवघ्या ११ मिनिटांत पार करता येईल असा दावा त्यांनी केला आहे. बम्बार्डिअर इंक या कॅनेडिअन कंपनीशी संलग्न असलेल्या चार्ल्स यांच्या सांगण्यानुसार हे जेट २० प्रवाशांसह २० हजार किमीपर्यंतचे अंतर तासाभराच्या आत कापू शकतं. याची किंमत सुमारे १५० मिलियन डॉलर इतकी असेल.
ही आहेत हायपरसोनिक जेटची वैशिष्ट्ये :
- या जेटचा वेग सुपरसॉनिक स्क्रीमर एअरक्राफ्टपेक्षा दुप्पट तर कॉनकॉर्डपेक्षा १२ पट अधिक आहे. 
- या हायपरसोनिक जेटचे पंख रॉकेट बूस्टरसोबत जोडले जाणार आहेत. त्यामुळे हे जेट ४० हजार फूट उंचीवर उडू शकेल.
- हे जेट २० हजार किमीपर्यंतचे अंतर एका तासाच्या आत पार करू शकते.
- या जेटमध्ये स्क्रॅमजेट इंजिन बसवण्यात येणार आहे.
- विशेष म्हणजे ल्युनॅटिक कॉन्सेप्ट्स या भारतातील डिझाईन लॅबचे संस्थापक अभिषेक रॉय यांनी  'अँटिपोड'चे डिझाईन बनवले आहे.