शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये विकला जातोय एलओसी पिझ्झा...

By admin | Updated: October 11, 2016 17:51 IST

पाकिस्तानमधला सत्तार बक्स हा कॅफे एलओसी पिझ्झासाठी पाकमध्ये प्रसिद्ध आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 11 - एलओसी म्हटलं की आपल्याला आठवते ती भारत - पाक मधील ती नियंत्रण रेषा आणि तिथे सुरु असलेला दोन्ही देशामधील तणाव. दोन्ही देशातील रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून गस्त देत असलेले सैनिक. पण पाकिस्तानमधल्या काही तरूणांच्या डोळ्यासमोर एलओसी म्हटले की येतो स्वादिष्ट पिझ्झा. पाकिस्तानमधला सत्तार बक्स हा कॅफे एलओसी पिझ्झासाठी पाकमध्ये प्रसिद्ध आहे. या पिझ्झा बेसच्या अर्ध्या भागात मांसाहारी टॉपिंग तर अर्ध्या भागात शाकाहारी टॉपिंग आहे. या पिझ्झ्याच्या मांसाहारी भागात पाकिस्तानचा तर शाकाहारी भागा भारताचा झेंडा लावण्यात आला आहे. खरे तर दोन्ही देशांत शांतता नांदावी आणि लोक सुखी राहावे यासाठी या पिझ्झाची कल्पना सुचली असल्याचे सत्तार बक्स कॅफेने सांगितले.

    उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्रइकनंतर दोन्ही देशांतील संबंध अधिकच ताणले आहेत त्यामुळे सोशल मीडियावर जणू भारत पाकिस्तानचे शाब्दिक युद्धच पाहायला मिळते.