शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ऐका हे खरंय! 21 वर्षीय तरुणानं दिला मुलीला जन्म

By admin | Updated: July 9, 2017 19:28 IST

आपल्याला ऐकून थोडंसं विचित्र वाटेल पण, हे पूर्णपणे खरं आहे. इंग्लडमधील एका 21 वर्षीय तरुणाने मुलीला जन्म दिला आहे.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 9 - आपल्याला ऐकून थोडंसं विचित्र वाटेल पण, हे पूर्णपणे खरं आहे. इंग्लडमधील एका 21 वर्षीय तरुणाने मुलीला जन्म दिला आहे. त्या पुरुषाचे नाव हायडेन क्रॉस असे आहे. तो स्त्री म्हणून जन्माला आला होता तीनवर्षापूर्वी त्याने लिंग परिवर्तन करून पुरुष बनला. हायडेन क्रॉसने 16 जून रोजी मुलीला जन्म दिला. लिंग परिवर्तन करून घेऊन (स्त्रीतून पुरूष) गरोदर राहिलेला हा इंग्लडमधील पहिला पुरूष आहे. त्याने ग्लोऊसेस्टरशायरमधील रॉयल हॉस्पीटलमध्ये जन्म दिला. हायडेन क्रॉस यांनी फेसबुकद्वारे वीर्यदाता मिळवल्यावर त्यांना गर्भधारणा झाली. यावर्षी जानेवारी महिन्यात क्रॉस यांनी मी गरोदर आहे असे जाहीर केले होते. मला मूल आधी हवे असल्यामुळे मी माझी पुरूष होण्याची प्रक्रिया थाबंवत असल्याचेही म्हटले होते.क्रॉस यांनी आपली बिजांड न गोठवण्याचा निर्णय घेतला कारण एनएचएसने त्यांना त्याचे चार हजार पौंड द्यायला नकार दिला.

हायडेन क्रॉस यांची आजी पॅम एजवर्थ यांनी मुलगी जन्माला आल्याची घोषणा शनिवारी रात्री केली व हायडेन व नवे बाळ छान असल्याचे म्हटले. हायडेन क्रॉस यांची आई ख्रिस्तीन एजवर्थ हिनेदेखील दोन दिवस आधी तिच्या पाचव्या अपत्याला जन्म दिला. पॅम एजवर्थ म्हणाल्या की, मी खूप आनंदी आहे. मी पुन्हा एकदा आजी आणि अवघ्या 48 तासांत पणजी बनली आहे. दोन्ही बाळंतिणी व बाळे छान आहेत.

आणखी वाचा - 

गे पतीपासून दुस-यांदा झाला गरोदर

गरोदर आहात? मोबाईलचा वापर कमी करा, अन्यथा..