शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

२०२३ पर्यंत ‘लीगो इंडिया’ सुरू होणार

By admin | Updated: February 21, 2016 00:53 IST

भारत सरकारने भारतात ‘लीगो इंटरफेरोमीटर’ लावण्यासाठी तत्त्वत: मंजुरी दिली असली तरीही २०२३ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणे तांत्रिकदृष्ट्या व्यावहारिक आहे, असे अमेरिकेच्या

वॉशिंग्टन : भारत सरकारने भारतात ‘लीगो इंटरफेरोमीटर’ लावण्यासाठी तत्त्वत: मंजुरी दिली असली तरीही २०२३ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणे तांत्रिकदृष्ट्या व्यावहारिक आहे, असे अमेरिकेच्या एका ज्येष्ठ वैज्ञानिकाने म्हटले आहे.लीगो हॅनफोर्ड आब्झर्व्हेटरी आणि लीगो इंडियासाठी लीगो लॅबोरेटरीचे संपर्क अधिकारी फ्रेड राब म्हणाले की, २०२३ च्या अखेरपर्यंत लीगो इंडियाचे आॅनलाईन होणे तांत्रिकदृष्ट्या व्यावहारिक आहे. लेजर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटिशनल व्हेव (गुरुत्वीय लहरी) आॅब्झर्व्हेटरी (लीगो)च्या वैज्ञानिकांनी आपल्या भारतीय सहकाऱ्यांसोबत काम करण्यासाठी भारतात डझनभर दौरे केले आहेत. ज्या महत्त्वाच्या तीन संस्थांवर लीगो इंडियाच्या स्थापनेची आणि संचालनाची प्राथमिक जबाबदारी आहे, त्यांच्याशी संबंधित हे सहकारी आहेत. इन्स्टिट्यूट आॅफ प्लाज्मा रिसर्च, गांधीनगर इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, पुणे आणि राजा रामन्ना सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड् टेक्नालॉजी, इंदूर या त्या तीन संस्था आहेत.फ्रेडराब म्हणाले की, आम्ही सर्वांनी मिळून प्रष्ठिानासाठी एका शानदार जागेची निवड केली आहे.