शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

लेबनॉनचा हल्ला, ७ जणांचा मृत्यू, इस्रायलमध्ये केले दाेन राॅकेट हल्ले, पुन्हा तणाव वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 11:14 IST

इस्रायली लष्कराने लेबनॉनवर या महिन्याच्या प्रारंभी हल्ले चढविले होते. तेव्हापासून लेबनॉनने प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर केलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे.

तेल अवीव : लेबनाॅनने इस्रायलमध्ये केलेल्या दाेन राॅकेट हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चार विदेशी कामगारांचा समावेश आहे. लेबनॉन व गाझा पट्ट्यात इस्रायलने शस्त्रसंधी लागू करावी या मागणीसाठी अमेरिका प्रयत्नशील असतानाच इस्रायलवर झालेल्या या हल्ल्याने तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.  

इस्रायली लष्कराने लेबनॉनवर या महिन्याच्या प्रारंभी हल्ले चढविले होते. तेव्हापासून लेबनॉनने प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर केलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे. इस्रायलच्या उत्तर भागात झालेल्या या हल्ल्यामागे हिजबुल्ला संघटना असल्याचे सांगितले जाते. त्यात मरण पावलेल्या चार विदेशी कामगारांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. (वृत्तसंस्था)

इस्रायलसमाेर आव्हान - हमासच्या दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला चढविला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. हिजबुल्ला व हमासला इराणचे पाठबळ आहे. - इस्रायल आता एकाच वेळी लेबनॉन, पॅलेस्टाइन अशा आघाड्यांवर लढत आहे. इराणमधूनही काही दिवसांपूर्वी इस्रायलवर हल्ला झाला होता. त्यामुळे या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलInternationalआंतरराष्ट्रीय