ऑनलाइन लोकमतचिली, दि. 1 - कोकिम्बो परिसरात भूकंपाचे धक्के जाणवत असून, पहिला धक्का भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री १२.१४ वाजता बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.३ होती. दुसरा धक्का १४ मिनिटानंतरच ३.७ तीव्रतेचा बसला, तर तिसरा धक्का रात्रीला १२.४० वाजता ४.२ तीव्रतेचा बसला. भूकपांचे केदं्रबिदंू भूगर्भात अनुक्रमे, ४४, ४८, व ४७ कि.मी. खोल होते. ओव्हले, सेरेना या शहरातही भूकंपाची कंपने जाणवली.
कोकिम्बोला भूकंपाचे धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 01:58 IST