शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आयएसने सिरियन सैनिकांना ठार मारले

By admin | Updated: August 28, 2014 02:34 IST

इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी रविवारी सिरियाचा तबका हवाईतळ ताब्यात घेतल्यानंतर सिरियाच्या लष्करी जवानांना ठार मारले किंवा ओलिस ठेवले आहे.

बैरूत : इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी रविवारी सिरियाचा तबका हवाईतळ ताब्यात घेतल्यानंतर सिरियाच्या लष्करी जवानांना ठार मारले किंवा ओलिस ठेवले आहे. या अतिरेक्यांच्या समर्थकांनी इंटरनेट किंवा टिष्ट्वटरवर या जवानांची छायाचित्रे अपलोड केली आहेत.सलग पाच दिवस संघर्ष केल्यानंतर इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी सिरियाच्या लष्कराला नामोहरम करून रक्का शहराजवळ असलेला हा तबका हवाईतळ रविवारी ताब्यात मिळविला. इस्लामिक स्टेट ही अल् कायदाची शाखा आहे. या संघर्षात ५०० पेक्षा जास्त बळी गेले आहेत, असे सिरियन आॅब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईटस्ने म्हटले आहे. पाच दिवसांच्या या संघर्षात इस्लामिक स्टेटचे ३४६ जण, तर सिरियाचे १७० जवान ठार झाले.तबका हा लष्कराचा मोठा तळ होता. अन्यथा इराक आणि सिरियाचा फार मोठा भाग या अतिरेक्यांच्या ताब्यात आधीच गेला आहे. इंटरनेटवर अपलोड केलेल्या एका छायाचित्रात इस्लामिक स्टेटचे अतिरेकी गुडघे टेकलेल्या अवस्थेतील सात जणांना गोळ्या घालून ठार मारत असल्याचे दिसते. मरण पावलेले हे सात जण सिरियन लष्कराचे जवान असल्याचे स्पष्ट झाले. (वृत्तसंस्था)