शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

केनियात अतिरेकी हल्ला, ४८ ठार

By admin | Updated: June 17, 2014 00:18 IST

सोमालियन दहशतवाद्यांनी केनियात किनारपट्टीवरील एका छोट्या शहरामध्ये केलेल्या हल्ल्यात ४८ जण मारले गेले.

नैरोबी : सोमालियन दहशतवाद्यांनी केनियात किनारपट्टीवरील एका छोट्या शहरामध्ये केलेल्या हल्ल्यात ४८ जण मारले गेले. स्वयंचलित शस्त्रांनी सज्ज अतिरेकी काळ बनून आले होते. त्यांनी म्पेकेतोनी शहरातील पोलीस चौकी, बँक, सरकारी कार्यालये व दोन उपाहारगृहांवर हल्ला केला. एवढेच नाही तर त्यांनी रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्यांवरही गोळीबार केला. रविवारी रात्री हा हल्ला झाला. शहरवासीय टीव्हीवर विश्वकप फुटबॉल स्पर्धेतील रोमांचाचा आनंद लुटत असतानाच दहशतवादी शहरात घुसले. सुरक्षा कर्मचारी प्रतिकार करू न शकल्याने दहशतवाद्यांना मोकळे रान मिळाले. परिणामी सकाळपर्यंत त्यांचा धुडगूस सुरू होता. प्रशासनाने या हल्ल्यासाठी अल-काईदाशी संलग्न अल-शबाब या सोमालियन दहशतवादी संघटनेला जबाबदार ठरविले आहे. केनियाचे पोलीस प्रमुख डेव्हिड किमाइयो यांनी मृतांची संख्या ४८ असल्याचे सांगितले. ब्रीज व्ह्यू हॉटेलमध्ये नागरिक फुटबॉल सामना पाहत होते. तेव्हाच दहशतवादी तेथे आले. त्यांनी पुरुषांना वेगळे केले आणि महिलांसमक्ष त्यांना गोळ््या घातल्या. (वृत्तसंस्था)