शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

काँगोत ६० दहशतवाद्यांनी केला १२७ महिलांवर बलात्कार

By admin | Updated: May 15, 2015 10:10 IST

मध्य आफ्रिकेतील काँगो या देशातील एका गावावरील हल्ल्यादरम्यान ६० सशस्त्र दहशतवाद्यांनी तब्बल १२७ महिलांवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

किंशासा, दि. १५ - मध्य आफ्रिकेतील काँगो या देशातील एका गावावरील हल्ल्यादरम्यान ६० सशस्त्र दहशतवाद्यांनी तब्बल १२७ महिलांवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.  हिंसाचारग्रस्त काँगोत मदतकार्य करणा-या सामाजिक संस्थेने हा दावा केला असून या महिला १४ ते ७० या वयोगटातील आहेत. 
काँगो या देशात विविध दहशतवादी संघटना व  सैन्य यांच्यात संघर्ष सुरु असून काही दिवसांपूर्वी ६० दहशतवाद्यांनी शाबुंदा येथील किकांबा येथे हल्ला केला होता. हल्ल्यात दहशतवाद्यांनी गावात लुटमार तर केलीच पण तिथून पळ काढण्यापूर्वी गावातील १२७ महिलांनी अमानूष लैंगिक अत्याचार केले. याशिवाय गावातील लहान मुलांना बेदम मारहाण करुन लुबाडलेला माल ट्रकमध्ये ठेवण्यास भाग पाडण्यात आले. दहशतवादी पळून गेल्यावर पिडीत महिला उपचारसाठी दाखल झाल्या. आम्ही तब्बल १२७ महिलांवर उपचार केले अशी माहिती आरोग्य क्षेत्रातील समाजसेवी संस्था मेडिसीस सेन्स फ्रंटियर्यच्या सदस्याने दिली. काँगोत सैन्याचे जवान व दहशतवाद्यांनी ग्रामीण भागातील महिलांवर बलात्कार केल्याच्या अनेक घटना घडल्या असून संयुक्त राष्ट्राने वारंवार या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे.