शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

अमेरिकेत लाईव्ह वृत्तांकन सुरु असताना पत्रकार व कॅमेरामनची हत्या

By admin | Updated: August 26, 2015 19:16 IST

अमेरिकेतील वर्जिनिया येथे वृत्तवाहिनीवर लाईव्ह वृत्तांकन करत असताना पत्रकार व कॅमेरामनची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

वर्जिनिया (अमेरिका), दि. २६ - अमेरिकेतील वर्जिनिया येथे वृत्तवाहिनीवर लाईव्ह वृत्तांकन करत असताना पत्रकार व कॅमेरामनची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने दोघांवर गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला असून हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. 
अमेरिकेतील सीबीएस या वृत्तवाहिनीसाठी काम करणारी पत्रकार अॅलिसन पार्कर व कॅमेरामन अॅडम वॉर्ड हे  बुधवारी सकाळी वर्जिनियातील मॉनेटा येथे एका महिलेची लाईव्ह मुलाखत घेत होते. या दरम्यान अज्ञात बंदुकधारी व्यक्तीने पार्कर व वॉर्डवर गोळीबार केला. लाईव्ह बुलेटिनदरम्यान झालेल्या या घटनेमुळे स्टुडिओत बसलेली अँकरलाही धक्काच बसला. व्हिडीओत फक्त गोळीबार व महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र लाईव्ह कार्यक्रमातच ही घटना घडल्याने वर्जिनियात खळबळ माजली आहे.