शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोकेमॉनसाठी नोकरी सोडलेल्या तरुणाला मिळाले स्पॉन्सर आणि अनोखी जॉब आॅफर

By admin | Updated: July 22, 2016 16:29 IST

न्यूझिलँडच्या टॉमने ‘पोकेमॉन गो’ खेळण्यासाठी चक्क नोकरी सोडली. सर्व १५१ पोकेमॉन्स पकडण्याच्या ‘मिशन’ वर तो निघाला आहे

- मयूर देवकरआम्ही काही दिवसांपूर्वी तुम्हा टॉम करी या तरुणाबद्दल सांगितले होते. न्यूझिलँडच्या टॉमने ‘पोकेमॉन गो’ खेळण्यासाठी चक्क नोकरी सोडली. सर्व १५१ पोकेमॉन्स पकडण्याच्या ‘मिशन’ वर तो निघाला आहे. आजच  त्याने फेसबुकवर जाहीर केले की त्याला फिनलँडमधून स्पॉन्सरशिप मिळाली आहे. म्हणजे त्याला ‘पोकेमॉन गो’ खेळण्यासाठी कराव्या लागणार्‍या प्रवासाचा खर्च या स्पॉन्सरशिपमधून करण्यात येणार.एवढेच नाही तर अमेरिकेतील एका कंपनीने त्याला ‘पोकेमॉन गो कोच’ होण्याची जॉब आॅफर दिली आहे. मोबाईल गेम खेळण्यासाठी हातची चांगली नोकरी सोडल्यावर घरच्यांच्या विरोधाला त्याला सामोरे जावे लागले होते. परंतु जगभरातील मीडियाने त्याची दखल घेतल्यानंतर तो रातोरात ‘स्टार’ झाला. सोशल मीडियावर लोक त्याला शुभेच्छा देत आहेत. त्याची ‘फॅन फॉलोविंग’च तयार झाली असे म्हणा ना.फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये त्याने ‘तो त्याच्या पोकेमॉन गो प्रवासावर तयार करत असलेल्या डॉक्युमेंटरीचे टीझर उद्या चित्रित करणार आहे’ अशीसुद्धा माहिती दिली आहे. ‘लाईफ इज गूड’. आयुष्य एकदम मस्त चालू आहे, असे तो म्हणतो.टॉमला अनेक  नव्या लोकांना भेटण्याची तसंच विविध ठिकाणी फिरण्याची संधी मिळत आहे. 'मी अशा अनेक ठिकाणी फिरत आहे जिथे मला जाण्याची संधी मिळाली नसती', असं टॉम सांगितो. आता पाहूया त्याचा हा प्रवास त्याला कुठे कुठे घेऊन जातो.जपानमध्ये बर्‍याच प्रतीक्षेनंतर ‘पोकेमॉन गो’ लाँच झाला असून लवकरच भारतातही तो अधिकृतरीत्या उपलब्ध करून देण्यात येईल अशी शक्यता आहे.