शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

जमात-उद-दावावर पाकमध्ये बंदी नाही

By admin | Updated: August 26, 2015 03:57 IST

पाकिस्तानात मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याची ‘जमात उद दावा’ व अफगाणिस्तानातील अत्यंत धोकादायक समजली

इस्लामाबाद : पाकिस्तानात मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याची ‘जमात उद दावा’ व अफगाणिस्तानातील अत्यंत धोकादायक समजली जाणारी हक्कानी नेटवर्क या संघटनांवर बंदी नाही. बंदी घातलेल्या ६० संघटनांच्या यादीत या दोन्ही संघटनांची नावे नाहीत. तथापि, सरकारने अधिकारी बारकाईने लक्ष ठेवणार असलेल्या संघटनांच्या यादीत जमात-उद-दावाचा समावेश केला आहे. याचाच अर्थ असा की, ही संघटना दहशतवादाला उत्तेजन देत असल्याचे आढळून आल्यास तिच्यावर बंदी घातली जाऊ शकते. संयुक्त राष्ट्रसंघाने जमात उद दावावर बंदी घातली असून संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याच्या शिरावर तब्बल १०० लाख डॉलरचे बक्षीस ठेवले आहे; मात्र हाफीज पाकमध्ये कोठेही मुक्तपणे फिरतो, तसेच जाहीर सभाही घेतो. (वृत्तसंस्था)