शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

इसिसने केली ३० ख्रिश्चनांची हत्या

By admin | Updated: April 21, 2015 06:09 IST

इसिस ऊर्फ इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेने लिबियात २१ ख्रिश्चन नागरिकांची हत्या केल्याला दोन महिने उलटतात न उलटतात तोच लिबियाच्या किनारपट्टीवर आणखी

त्रिपोली : इसिस ऊर्फ इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेने लिबियात २१ ख्रिश्चन नागरिकांची हत्या केल्याला दोन महिने उलटतात न उलटतात तोच लिबियाच्या किनारपट्टीवर आणखी ३० ख्रिश्चन नागरिकांची हत्या करण्यात आली असून शिरच्छेद केल्याची चित्रफीतही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या हत्याकांडाचा अमेरिकेने निषेध केला.नवी चित्रफीत ३० मिनिटांची आहे. इसिसचे जिहादी इथियोपियन ख्रिश्चन नागरिकांचा शिरच्छेद करत असल्याचे या चित्रफितीत दिसते, तर याच चित्रफितीत आणखी एक हत्याकांड चित्रित करण्यात आले असून, त्यात दुसऱ्या ठिकाणी ख्रिश्चन कैद्यांना उभे करून गोळ्या घातल्याचे दिसत आहे. पूर्व लिबियाच्या बर्का प्रांतात तसेच दक्षिण लिबियातील फज्जान प्रांतात हे हत्याकांड करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)