शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानं ISIचे एजंट बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 17:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाकिस्तानातील ISIचे एजंटही अक्षरशः बेरोजगार झाले

ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 16 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरात काळा पैसा बाळगणा-यांची भंबेरी उडाली असतानाच तिकडे पाकिस्तानातील ISI एजंटही अक्षरशः बेरोजगार झाले आहेत. मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या आयएसआयच्या एजंट्सची झोप उडाली आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI बनावट नोटांच्या माध्यमातून भारताची अर्थव्यवस्था डळमळीत करण्याच्या प्रयत्नात होती. या बनावट नोटा भारतात पाठवण्यासाठी ISIला पाकिस्तानातल्या एक निवृत्त ब्रिगेडिअर मदतही मिळत होती. मात्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर हा निवृत्त ब्रिगेडिअरही बेरोजगार झाला आहे. फर्स्ट पोस्टच्या वृत्तानुसार, पाकिस्तान बनावट नोटा भारत पेरण्यासाठी 'आरबीआय' या कोडवर्डचा वापर करत असे. पाकिस्तानच्या प्रिटिंग प्रेसमध्ये बनवलेल्या बनावट नोटा लष्करातून निवृत्त झालेला ब्रिगेडिअर लाला भारतात पोहोचवण्याचं काम करत असून, 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आल्यानंतर पाकिस्तानात कोणीही लालाकडून या नोटा घ्यायला तयार नाही. रावळपिंडीच्या मुनी रोडवर बनावट नोटांचे अनेक बंडल टाकून देण्यात आले आहेत. भारतीय गुप्तचर विभाग आयबीच्या माहितीनुसार, आयएसआयनं फंडिंग गोठल्यानं रावळपिंडीतले एक हेडक्वॉर्टरही बंद केले आहे. नोटाबंदीनंतर खालिस्तान जिंदाबाद फोर्स आणि इंडियन मुजाहिद्दीनसारख्या दहशतवादी संघटनांचे फंडिंग बंद झालं आहे. त्यासंदर्भात त्यांनी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी बोलणी केल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आयएसआय भारतात मोठ्या प्रमाणात मोठ्या बनावट नोटा पाठवत असल्याचं उघड झालं आहे.