शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

इराकमधील कुर्द प्रांतही फुटण्याच्या तयारीत

By admin | Published: June 25, 2014 2:43 AM

इराक-अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी इराकच्या कुर्द भागातील दौ:यावर असून, इराक तुटण्यापासून वाचवा असे आवाहन त्यांनी कुर्द नेत्यांना केले आहे.

अर्बिल : इराक-अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी इराकच्या कुर्द भागातील दौ:यावर असून, इराक  तुटण्यापासून वाचवा असे आवाहन त्यांनी कुर्द नेत्यांना केले आहे. सुन्नी बंडखोरांची आगेकूच चालूच असून, बंडखोरांनी आज जॉर्डनच्या सीमेवरील गावेही आपल्या ताब्यात घेतली आहेत. 
इराकी सैनिक बगदादजवळचा देशातील सर्वात मोठा तेल प्रकल्प वाचविण्याचा प्रयत्न अजूनही करत आहेत. गेल्या दोन आठवडय़ांपासून हा संघर्ष चालू आहे. सुन्नी बंडखोरांची दहशत वाढतच असल्याच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी मध्यपूव्रेच्या दौ:यावर आले असून, इराकच्या शेजारी देशांना इराक वाचविण्याचे आवाहन करत आहेत. इराक फुटू द्यायचा नसेल तर कुर्द नागरिकांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे असे अमेरिकन अधिका:यांना वाटते. ते जर मुख्य प्रवाहातून बाजुला पडले तर इराकमध्ये नकारार्थी प्रवाह अधिक बळकट होतील व देशाचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही. आम्हाला आता नवा इराक हवा आहे असे कुर्द अध्यक्ष मसूद बङरनी यांनी केरी यांना सांगितले. इराकमध्ये 5क् लाख कुर्द असून, त्यांचे वेगळे साम्राज्य आहे. 2क्क्3 साली सद्दाम हुसेनच्या पाडावानंतर त्यांनी आपला भाग आपल्या ताब्यात घेतला आहे. सुन्नी बंडखोरांनी उत्तर इराकमधील मोसूल शहर ताब्यात घेतल्यानंतर कुर्द लोकांनी किकरुक हे शहर ताब्यात घेतले आहे. ही आपल्या भागाची राजधानी बनविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे कुर्द इराकचा भाग म्हणून राहणार नाहीत हे स्पष्ट आहे. कुर्द नेते कधीही स्वातंत्र्याची घोषणा करू शकतात.  (वृत्तसंस्था)
 
4हुकूमशहा सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावणा:या न्यायाधीशाची सुन्नी बंडखोरांनी हत्या केली आहे. कुर्दीश न्यायाधीश रौफ अब्दुल रहमान यांनी 2क्क्6 मध्ये हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, इराक सरकारने या वृत्तास दुजोरा दिला नाही.