शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

सुन्नी बंडखोरांविरुद्ध इराकी लष्कराचा संघर्ष

By admin | Updated: July 4, 2014 05:17 IST

अमेरिकी अधिकारी देशातील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधत असताना दुसरीकडे इराकी सैनिक सुन्नी बंडखोरांसोबतची लष्करी कोंडी फोडण्यासाठी गुरुवारी संघर्ष करत होते

बगदाद : इराकमधील राजकीय अस्थिरता संपुष्टात आणण्यासाठी एकीकडे अमेरिकी अधिकारी देशातील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधत असताना दुसरीकडे इराकी सैनिक सुन्नी बंडखोरांसोबतची लष्करी कोंडी फोडण्यासाठी गुरुवारी संघर्ष करत होते. अमेरिकेने राजकीय अस्थिरता संपुष्टात आणण्यासाठी इराकी आणि प्रादेशिक नेत्यांशी स्वतंत्र चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला आणि उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी इराकी संसदेचे माजी सभापती ओसामा अल नुजाईफी यांच्याशी चर्चा केली. नुजाईफी एक प्रमुख सुन्नी नेते आहेत. बिडेन आणि नुजाईफी देशाला एकजूट ठेवण्यासाठी नव्या सक्षम सरकारची लवकरात लवकर स्थापना करण्यास सहमत झाले. दरम्यान, परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी कुर्द नेते मसूद बरजानी यांना दुरध्वनी केला़ . (वृत्तसंस्था)