शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आयफोन ७ने घेतला पेट

By admin | Updated: October 23, 2016 04:34 IST

सॅमसंग गॅलॅक्सी नोट ७ प्रमाणेच अ‍ॅपलच्या आयफोन ७ ला आग लागल्याचे प्रकरण समोर आले आहे. आॅस्ट्रेलियात न्यू साउथ वेल्समध्ये ही घटना घडली. मॅट जोन्स यांनी

सिडनी : सॅमसंग गॅलॅक्सी नोट ७ प्रमाणेच अ‍ॅपलच्या आयफोन ७ ला आग लागल्याचे प्रकरण समोर आले आहे. आॅस्ट्रेलियात न्यू साउथ वेल्समध्ये ही घटना घडली. मॅट जोन्स यांनी आयफोन ७ च्या स्फोटामुळे कारला आग लागल्याचा दावा केला आहे.मॅट जोन्स आपली कार न्यू साउथ वेल्सच्या रस्त्यावर पार्क करून फिरण्यासाठी बाहेर पडले. बाहेर निघताना त्यांनी आयफोन ७ एका कापडामध्ये गुंडाळून ठेवला होता. ते परत आले, तेव्हा त्यांना कारमधून धूर येताना दिसला. कापडामध्ये गुंडाळलेला आयफोन जळत होता. आयफोन ७ मुळे आग लागून आपल्या गाडीच्या इंटेरिअरचे नुकसान झाल्याचा आरोप मॅट जोन्स यांनी केला आहे. ज्या कापडात आयफोन ७ ठेवला होता, ते कापड उघडले असता, आत ठेवलेला फोन पूर्णपणे वितळल्याचे दिसून आले, असे जोन्स यांनी सांगितले. अ‍ॅपलच्या या फोनबद्दल या पूर्वीही तक्रारी आल्या आहेत. अ‍ॅपलला या घटनांची माहिती असून, अचानक फोन पेट घेण्याच्या घटना का घडत आहेत, त्याचा अ‍ॅपल तपास करत आहे. (वृत्तसंस्था)महागड्या वस्तूंचा काय उपयोग?आयफोनला आग लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या पूर्वी सप्टेंबर महिन्यातही आयफोन ७ प्लसचा स्फोट झाल्याचे वृत्त होते. त्या आधी सॅमसंगच्या गॅलॅक्सी नोट ७ या स्मार्ट फोनलाही खराब बॅटरीमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. इतकी महागडी वस्तू घेऊनही सुरक्षा मिळत नसेल, तर काय उपयोग, असा युजर्सचा सवाल आहे.