शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

‘रशियाकडे अदृश्य आण्विक क्षेपणास्त्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 04:39 IST

रशियाने अदृश्य आण्विक क्षेपणास्त्र बनवले आहे. हे क्षेपणास्त्र वेगवान असेल व शत्रूला समजण्याआधीच ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले असेल, असा खळबळजनक खुलासा रशियाचे राष्ट्राध्यक्ष वल्दमीर पुतीन यांनी केला आहे.

मॉस्को : रशियाने अदृश्य आण्विक क्षेपणास्त्र बनवले आहे. हे क्षेपणास्त्र वेगवान असेल व शत्रूला समजण्याआधीच ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले असेल, असा खळबळजनक खुलासा रशियाचे राष्ट्राध्यक्ष वल्दमीर पुतीन यांनी केला आहे. पुतीन यांनी वार्षिक कार्यक्रमात ही माहिती दिली. रशियन नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक प्रबळ होईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.ते म्हणाले, अमेरिकी लष्कराला मात देण्याची ताकद रशियाच्या जवानांमध्ये आहे. रशियाचे तरुण हे अत्याधुनिक तंत्रात अग्रेसर आहेत. या तरुणांनी तयार केलेले नवीन क्षेपणास्त्र वेगवान आहे. शत्रूला चोख उत्तर देणारे आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्ण झाली आहे. आता आपण अधिक अत्याधुनिक शस्त्र बनविणार आहोत.भाषण करताना त्यांनी एक सादरीकरणही केले. त्यात त्यांनी या क्षेपणास्त्राचा मार्ग व दिशा दाखवली. दक्षिण अटलांटिक महासागरातून पुढे सरकारणारे हे क्षेपणास्त्र अमेरिकेवर घोंघावते याचे प्रात्यक्षिक यात होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम हे बहुतांश वेळा वास्तव्य करत असलेल्या मार-ए-लागो रिसॉर्टच्या केंद्राचा तपशीलही या सादरीकरणात दाखविण्यात आला.

टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिका