शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शाळांतून शिकविली जाते ‘असहिष्णुता’

By admin | Updated: April 17, 2016 03:14 IST

हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदी या अल्पसंख्याक मुस्लिमेतर धर्मीयांविरुद्ध पाकिस्तानातील शाळांतून असहिष्णुतेचे धडे दिले जात असल्याचे एका नवीन अभ्यासात आढळून आले आहे.

लंडन : हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदी या अल्पसंख्याक मुस्लिमेतर धर्मीयांविरुद्ध पाकिस्तानातील शाळांतून असहिष्णुतेचे धडे दिले जात असल्याचे एका नवीन अभ्यासात आढळून आले आहे.यू एस कमिशन आॅन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (यूएससीआयआरएफ) पुरस्कृत अभ्यासात पाकिस्तानातील शाळांतून विद्यार्थ्यांना काय शिकविले जाते यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पाकिस्तानात असलेले हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदी हे सर्व बिगर मुस्लिम अल्पसंख्याक धर्म अविश्वासू, धार्मिकदृष्ट्या घुसखोर, बाहेरचे आणि वैचारिकदृष्ट्या कारस्थानी असल्याची शिकवण पाठ्यपुस्तकातून दिली जाते. पाकिस्तानात असलेल्या चारही प्रमुख प्रांतातील पाचवी ते दहावी वर्गाच्या ७८ पाठ्यपुस्तकांतील अभ्यासक्रमांचे विश्लेषण करण्यात आले असताना ही बाब आढळून आली. विशेष म्हणजे पाकिस्तानातीलच ‘पीस अ‍ॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशन’ (पीईएफ) या स्वयंसेवी संस्थेनेच हा अभ्यास केला आहे. या सर्वच पुस्तकातून इतर धर्मीयांविरुद्ध पक्षपाताची शिकवण दिली जात असल्याची किमान ७० प्रकरणे आढळली आहेत. विशेष म्हणजे २०११ मध्येच हा अभ्यास करण्यात आला आहे. जवळपास सर्वच पाठ्यपुस्तकातून ‘दासदायक’ बाबी आढळल्याचे हा अहवाल म्हणतो. हा अभ्यास जारी करताना यूएससीआयआरएफचे चेअरमन रॉबर्ट पी जॉर्ज म्हणाले की, पाठ्यपुस्तकातून ही असहिष्णुतेची शिकवण देताना ऐतिहासिक ‘वस्तुस्थितीकडे’ दुर्लक्ष करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)