शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर

By admin | Updated: August 10, 2014 03:04 IST

पश्चिम आफ्रिकेत उद्भवलेल्या इबोलाची साथ ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असल्याचे व या साथीचा प्रसार रोखण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे.

जिनिव्हा : पश्चिम आफ्रिकेत उद्भवलेल्या इबोलाची साथ ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असल्याचे व या साथीचा प्रसार रोखण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. यापूर्वी संघटनेने 2क्क्9 मध्ये स्वाईन फ्लूची साथ आणि गेल्या मे महिन्यात पोलिओबद्दल अशीच घोषणा केली होती. येथे संघटनेच्या मुख्य डॉ. मार्गारेट चॅन यांनी संघटनेची ही घोषणा म्हणजे जगाने एक होण्यासाठीचे स्पष्ट आवाहन असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. तथापि, अनेक देशांमध्ये इबोलाचे एकही प्रकरण उघडकीस आलेले नाही, असेही त्या म्हणाल्या. ज्या देशांमध्ये इबोलाची साथ ज्या प्रमाणात उद्भवली आहे व त्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीला तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे तेवढी सक्षम यंत्रणा नाही, असे त्यांनी सांगितले. गेल्या मार्च महिन्यात गुनियात ती उद्भवली. इबोलावर नेमका उपचार किंवा परिणामकारक लस उपलब्ध नाही. इबोलाची लागण झालेल्या रोग्यांच्या मृत्यूचे प्रमाणही 5क् टक्के आहे. गेल्या मे महिन्यात संघटनेने ज्या शिफारशी केल्या होत्या त्यांची त्या त्या देशांनी नीट अंमलबजावणी केली नसल्याचे संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. ही साथ नंतर अनेक देशांत पसरली व पाकिस्तान व कॅमेरूनमध्ये ती भीषण अवस्थेला पोहोचली आहे. (वृत्तसंस्था)