शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
3
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
4
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
5
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
7
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
8
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
9
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
10
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
11
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
12
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
13
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
14
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
15
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
16
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
17
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
18
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
19
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
20
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

बलात्कार करण्याची प्रेरणा ही व्यक्तींच्या अनुवांशिकतेतच - सर्वे

By admin | Updated: April 10, 2015 05:19 IST

एखाद्या व्यक्तीला बलात्कार करण्याची जी प्रेरणा मिळते ती त्याच्या अनुवांशिकतेत असल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे.

ऑनलाइन लोकमत न्यूयॉर्क, दि. १० - एखाद्या व्यक्तीला बलात्कार करण्याची जी प्रेरणा मिळते ती त्याच्या अनुवांशिकतेत असल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि कारोलिन्सका इन्स्टिट्यूट (स्वीडन )यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या एका सर्वेक्षणात हा दावा करण्यात आला आहे. १९७३ ते २००९ या ३७ वर्षाच्या कालावधीत झालेल्या लैंगिक गुन्हयांवर सर्वे करण्यात आला असून यामध्ये ही बाब समोर आल्याची माहिती प्रा. सीना फजल यांनी एका इंग्रजी वृत्त दैनिकाला दिली. २१ हजार ५६६ व्यक्तींच्या करण्यात आलेल्या गुन्हयांवर सर्वे करण्यात आला असता लैंगिक अत्याचार करण्यांमध्ये वडिल आणि मुलांचा पाच-पाच वेळेस समावेश असल्याचे आढळले. ४० टक्के लैंगिक गुन्हे हे अनुवांशिकतेमुळे तर ६० टक्के गुन्हयांमध्ये वैयक्तीक आणि पर्यावरण घटकांचा समावेश असल्याचे या सर्वेमध्ये सांगण्यात आले आहे. नुकत्याच भारतात झालेल्या काही बलात्करांच्या घटनांवरुन माझ्या लक्षात आले की मानसिक आरोग्य आणि गुन्हा यामध्ये समानता आहे. यामध्ये काही अपवादही असल्याचे सर्वेमध्ये म्हटले आहे. सर्वेनूसार, लैंगिक गुन्हयांत दोषी न ठरलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अशा प्रकारच्या गुन्हयात त्याचा भाऊ दोषी ठरण्याची शक्यता पाच पटीने अधिक असते असे सर्वेमध्ये सांगण्यात आले आहे. तर गुन्हयात दोषी ठरलेल्या वडिलाच्या व्यक्तींची लैंगिक गुन्हा करण्याची शक्यता चार पटीने अधिक असते. आई आणि वडिल तसेच सावत्र भाऊ यांच्या अनुवांशिकतेत वेगवेगळे प्रमाण असल्याची शक्यता आहे. २.५ टक्के लैंगिक प्रकरणात भाऊ आणि वडिल स्वत: दोषी असतात ही वस्तूस्थिती असून सर्वसाधारण लोकसंख्येच्या तुलनेत यामध्ये ०.५ टक्कयाने वाढ होत आहे असे फजल यांनी सांगितले आहे. एक चतुर्थांस महिला आणि एक दशांस पुरुष त्यांच्या आयुष्यात लैंगिकतेचे बळी पडले असल्याचे या सर्वेमध्ये म्हटले आहे.