शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

माहितीची चोरी; भारतीयाला शिक्षा

By admin | Updated: October 18, 2014 00:01 IST

न्यूजर्सी येथील दोन आंतरराष्ट्रीय औषध कंपन्यांची व्यावसायिक गुपिते चोरल्याप्रकरणी 38 वर्षाच्या भारतीय अभियंत्याला 18 महिन्यांची कैद व 32 हजार डॉलरचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यूयॉर्क : न्यूजर्सी येथील दोन आंतरराष्ट्रीय औषध कंपन्यांची व्यावसायिक गुपिते चोरल्याप्रकरणी 38 वर्षाच्या भारतीय अभियंत्याला 18 महिन्यांची कैद व 32 हजार डॉलरचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. केतनकुमार मणियार असे या दोषी अभियंत्याचे नाव असून, न्यूजर्सीचा रहिवासी असणा:या केतनकुमारने आपण दोषी असल्याची कबुली अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश जोएल पिसानो यांच्यापुढे दिली आहे.
स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दोन कंपन्यांची व्यावसायिक गुपिते चोरल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मणियारला 2क्13 साली अटक झाली असून तेव्हापासून तो तुरुंगात आहे. तुरुंगवासाच्या शिक्षेबरोबरच त्याने 32 हजार डॉलर परत करावेत व गुन्ह्यासाठी वापरलेली साधने जप्त करावीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. या साधनात संगणक व इतर उपकरणो आहेत. न्यायालयासमोर सादर केलेल्या पुराव्यानुसार मणियार वैद्यकीय उत्पादने तयार करणा:या सी. आर. बार्ड कंपनीत अभियंता म्हणून काम करत असे.   (वृत्तसंस्था)