शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
11
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
12
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
13
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
14
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
15
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
16
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
17
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
18
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
19
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
20
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  

बांगलादेशमध्ये भारतीय गाण्यांच्या रिंगटोनवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2015 04:34 IST

भारतीय चित्रपटांप्रमाणेच आता बांगलादेशमध्ये भारतीय गाण्यांच्या रिंगटोन व कॉलरट्यूनवर बंदी घालण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत ढाका, दि. ११ - भारतीय चित्रपटांप्रमाणेच आता बांगलादेशमध्ये भारतीय गाण्यांच्या रिंगटोन व कॉलरट्यूनवर बंदी घालण्यात आली आहे. कोर्टाच्या या निर्णयाचा बांगलादेशमधील लाखो मोबाईल ग्राहकांना फटका बसणार आहे.   बांगलादेशमध्ये भारत व भारतीय उपखंडातील अन्य देशांमधील चित्रपटांच्या आयातींवर बंदी आहे. याच धर्तीवर मोबाईल ऑपरेटरतर्फे दिल्या जाणा-या मुल्यवर्धीत सेवांमध्ये भारतीय व अन्य देशांच्या कॉलरट्यून व रिंगटोनवरही बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका ढाका येथील उच्च न्यायालयात दाखल झाली होती. कोर्टाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ग्राह्य धरत भारतीय गाण्यांचा कॉलरट्यून व रिंगटोन म्हणून समावेश करण्यास ऑपरेटर्सना मज्जाव केला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचा फटका बांगलादेशमधील लाखो मोबाईलधारकांना बसणार आहे.