सॅनफ्रान्सिस्को : भारतीय वंशाच्या एका १७ वर्षीय शीख विद्यार्थ्याची येथे हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. कॅलिफोर्नियात या युवकाच्या घराच्या परिसरात ही घटना घडली. हायस्कूलचा विद्यार्थी गुरनूर सिंह हा घरी परतत असताना त्याला गोळ्या मारण्यात आल्या. या मुलाचे काका तेजिंदरजित सिंह म्हणाले की, आमच्यासाठी हा धक्का आहे. आम्हाला याची कल्पनाही करवत नाही. या युवकाच्या आजीने त्याला गॅरेजमध्ये पडलेले पाहिले; पण तोपर्यंत उशीर झाला होता.
भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची हत्या
By admin | Updated: November 16, 2016 07:21 IST