शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय हॅकर्सनी केली पाक रेल्वेची वेबसाईट हॅक

By admin | Updated: August 17, 2014 15:45 IST

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त भारतातील हॅकर्सनी पाकिस्तान रेल्वेचे संकेतस्थळ हॅक केल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १७ - स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त भारतातील हॅकर्सनी पाकिस्तान रेल्वेचे संकेतस्थळ हॅक केल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानचे हॅकर्स भारताच्या महत्त्वाच्या वेबसाईट हॅक करत असल्याने त्याचा बदला घेण्यासाठी आता ही वेबसाईट हॅक केल्याचे हॅकर्सनी वेबसाईटवर टाकलेल्या संदेशामध्ये म्हटले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये हॅकिंग युद्ध झाल्याचे दिसत आहे. 
दोन दिवसांपूर्वी भारताने ६७ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. भारतात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात असतानाच पाकिस्तान रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळावर भारताचा झेंडा आणि स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा असा संदेश झळकला व पाकिस्तानमध्ये खळबळ माजली.  ब्लॅक ड्रॅगन इंडियन हॅकर्स ऑनलाइन स्क्वॉड' या ग्रुपने या हॅकींगची जबाबदारी स्वीकारली आहे. हॅकर्सनी पाक रेल्वेच्या संकेतस्थळावर एक संदेशही टाकला होता. ' पाकिस्तानच्या नागरिकांनो, ही वेबसाईट हॅक झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील काश्मीरमध्ये पाकिस्तानने रक्तरंजित कारवायांना पाठिंबा दिला. तसेच नेहमी भारतविरोधी भूमिकाच मांडली. भारतातील अनेक महत्त्वाच्या सरकारी वेबसाईट्स पाककडून हॅक केल्या जातात' असे यात म्हटले होते. भारतीय लोक इस्लाम आणि मुस्लिमांचा आदर करतात पण पाकिस्तानविरोधात त्यांच्या मनात द्वेष आहे. वीज वितरण, बँकेच्या वेबसाईटही लवकरच हॅक केल्या जातील अशी धमकीही हॅकर्सनी दिली आहे. तसेच हॅकर्सनी भारताचा झेंडाही पाक रेल्वेच्या वेबसाईटवर टाकला होता.