शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय राजदूत हल्ल्यातून बचावले!

By admin | Updated: May 15, 2015 05:04 IST

भारताचे अफगाणमधील राजदूत अमर सिन्हा यांना लक्ष्य ठेवून तालिबान्यांनी येथील पार्क पॅलेस गेस्ट हाऊसवर केलेल्या भीषण हल्ल्यात ४ भारतीय

काबूल : भारताचे अफगाणमधील राजदूत अमर सिन्हा यांना लक्ष्य ठेवून तालिबान्यांनी येथील पार्क पॅलेस गेस्ट हाऊसवर केलेल्या भीषण हल्ल्यात ४ भारतीय व एका अमेरिकन नागरिकासह १४ जण मारले गेले. याच गेस्ट हाऊसमधील कार्यक्रमास सिन्हा यांना निमंत्रित करण्यात आले होते. पण ते कार्यक्रमाला गेलेच नाहीत, त्यामुळे बचावले. बुधवारी रात्री तालिबान्यांनी बेछूट गोळीबार करीत गेस्ट हाऊसवर हल्ला चढविल्यानंतर तेथे वेढा घालणाऱ्या सुरक्षा दलाच्या सैनिकांनी सात तासांच्या झुंजीनंतर तीनही हल्लेखोरांना कंठस्नान घातले. सुरक्षा दलाने ५४ लोकांची सुखरूप सुटका केली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच दहशतवाद्यांनी मुस्लीम धर्मगुरुंच्या बैठकीवर हेलमंद येथे केलेल्या हल्ल्यात ७ जण ठार झाले. या झालेल्या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य भारतीय राजदूत होते, याला वरीष्ठ अफगाण अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.