शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: शत्रूचा शत्रू तो आपला मित्र! आणखी एक देश भारतासोबत येणार; लवकरच 'गुप्त करार' करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 08:07 IST

India China FaceOff: पूर्व चिनी समुद्रातील सर्व हालचालींची माहिती भारताला उपलब्ध होणार

नवी दिल्ली: चीनच्या विस्तारवादी धोरणाचा सामना करणारा आणखी एक देश भारतासोबत येणार आहे. त्यामुळे चीनविरुद्धची आघाडी आणखी मजबूत झाली आहे. चीनकडून असलेला धोका लक्षात घेता जपाननं गुप्त कायद्याची व्याप्ती वाढवण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे जपानकडून भारत, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनला चीनच्या लष्करी हालचालींची आणि कारवायांची गुप्त माहिती मिळेल. गेल्याच महिन्यात जपाननं गुप्त कायद्यात बदल करत भारत, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनला विशेष दर्जा दिला आहे.राष्ट्रीय गुप्त कायद्याच्या अंतर्गत जपान त्यांच्या सुरक्षेला धोका पोहोचवणारी माहिती फोडणाऱ्या व्यक्तीला दंड आणि १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावतो. गेल्या काही वर्षांपासून चीननं पूर्व चिनी समुद्रात जपानची डोकेदुखी वाढवली आहे. या भागात चिनी नौदल मोठ्या संख्येनं तैनात आहे. चिनी नौदलाकडून सातत्यानं कुरघोड्या सुरू असल्यानं जपानच्या अडचणी वाढल्या आहेत. हा धोका पाहता जपाननं गुप्त कायद्याची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी जपान केवळ अमेरिकेसोबत गुप्त माहितीची देवाणघेवाण करायचा. मात्र आता त्यात भारतासह आणखी दोन देशांचा समावेश झाला आहे.जपाननं उचललेल्या पावलाचा मोठा फायदा भारतासह ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनला होईल. यामुळे तिन्ही देश जपानी सैन्यासोबत लष्करी सराव करू शकतील. चिनी सैन्याच्या हालचालींची माहितीदेखील जपानकडून भारताला मिळेल. पूर्व चिनी सुमद्रातील चीनच्या हालचालींचा संपूर्ण तपशील भारताला जपानकडून उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी जपान सरकार कायद्यात बदल करणार आहे. त्यानंतर भारतासह ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्ससोबत करार केले जातील. करार करणारे देश त्यांची संरक्षणविषयक माहिती गुप्त ठेवतील. त्यामुळे एकमेकांची गुप्त माहिती फुटण्याची शक्यता कमी होईल.विस्तारवादाचा काळ संपला; भारतीय सीमेवरून पंतप्रधान मोदी यांनी चीनला दिला सज्जड इशारामोदींच्या 'त्या' एका वक्तव्याने चीनचा 'जळफळाट'; पंतप्रधानांच्या भाषणावर अशी आली 'पहिली' प्रतिक्रिया

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावJapanजपानchinaचीन