शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

हिलेरी क्लिंटन यांच्या प्रकृतीत सुधारणा

By admin | Updated: September 16, 2016 01:24 IST

मोनियातून बऱ्या होत असलेल्या हिलेरी क्लिंटन यांनी आपल्या आरोग्याशी संबंधित नवी माहिती जारी केली आहे. त्यांची प्रकृती आता सुदृढ आहे आणि त्या राष्ट्राध्यक्ष म्हणून सेवा देण्यासाठी तयार आहेत

वॉशिंग्टन : न्यूमोनियातून बऱ्या होत असलेल्या हिलेरी क्लिंटन यांनी आपल्या आरोग्याशी संबंधित नवी माहिती जारी केली आहे. त्यांची प्रकृती आता सुदृढ आहे आणि त्या राष्ट्राध्यक्ष म्हणून सेवा देण्यासाठी तयार आहेत, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असलेल्या हिलेरी क्लिंटन या रविवारी ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत अचानक आजारी पडल्या होत्या आणि त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती जारी करण्यासाठी त्यांच्या प्रचार मोहिमेवर सारखा दबाव आणला जात होता. त्या न्यूमोनियाने पीडित असल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. माजी परराष्ट्रमंत्री हिलेरी क्लिंटन यांच्या खासगी डॉक्टर लिसा बर्डाक यांनी हिलेरींच्या आरोग्याविषयीची विस्तृत माहिती गुरुवारी प्रसिद्ध केली. ‘त्या (हिलेरी क्लिंटन) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून सेवा देण्यासाठी अगदी फिट आहेत. (वृत्तसंस्था)त्यांचे कोलेस्ट्रॉल, ट्राइग्लिसराइड आणि अन्य मुख्य बाबी सामान्य आहेत. तसेच त्यांची मानसिक स्थितीही चांगली आहे. त्यांचा रक्तदाब स्थिर आहे,’ असे लिसा यांनी म्हटले आहे.