शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

व्हॉटस्अ‍ॅपच्या मेसेजकडे दुर्लक्ष; पत्नीला घटस्फोट

By admin | Updated: November 18, 2014 00:32 IST

व्हॉटस्अ‍ॅपवर पाठविलेला मेसेज न वाचता त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सौदी माणसाने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे

दुबई : व्हॉटस्अ‍ॅपवर पाठविलेला मेसेज न वाचता त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सौदी माणसाने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. हा पती ३० वर्षांचा असून, त्याची पत्नी मित्रमंडळी व कुटुंबीय यांच्याशी चॅटिंग करण्यासाठी फोनचा वापर करते असा त्याचा आरोप आहे. पत्नी दिवसातला बराचसा वेळ फक्त चॅटिंग करत असते, एवढेच नाही, त्यापायी तिचे मुलांकडे तसेच घराकडेही लक्ष नसते असे त्याचे म्हणणे आहे. पतीचा मेसेज का वाचला नाहीस, असे पत्नीला विचारले असता, तिने मैत्रिणीशी बोलत असल्याचे सांगितले. पतीच्या म्हणण्यानुसार पत्नीची ही सवय बदलण्याचे त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. मी तिला मुद्दाम स्मार्टफोन घेऊन दिला. या फोनवर व्हॉटस्अ‍ॅपचा मेसेज आला तर आवाज होतो. असे असूनही पत्नी माझे मेसेज वाचत नाही, वाचले तरीही त्याला उत्तर देत नाही, असे लक्षात आले. त्यामुळे अखेर घटस्फोट द्यावा लागला. अलीकडेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सोशल साईटमुळे होणाऱ्या घटस्फोटाच्या संख्येत वाढ झाली आहे. ब्रिटनमध्ये आॅनलाईन घटस्फोटांचा अभ्यास केला असता, त्यातील एकतृतीयांश प्रकरणात फेसबुक हा शब्द वापरला होता. (वृत्तसंस्था)